विठू तुझ्या अंगणीजमला वैष्णवांचा मेळामुखी फक्त हरिनामकंठी तुळशीच्या माळासख्या काय तुझे रूपअसे लाजवते नभाजन दर्शन देण्या तूयुगे अठ्ठावीस उभाविसरुनी देहभानआले वैष्णव तुझ्या दारीइथे लाभे स्वर्गसुखनित्य घडो आनंदवारी
No comments:
Post a Comment